R Ashwin on virat kohli
‘निवृत्तीचा निर्णय एका रात्रीत घेतला जात नाही..’, विराटच्या कसोटी निवृत्ती मागे घेण्याच्या चर्चांवर अश्विनचं वक्तव्य
कसोटी क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघाची परिस्थिती अत्यंत खराब आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवाणी हार पत्करावी लागली. तब्बल 25 वर्षांनंतर प्रोटीज संघाने....






