R Ashwin talks about INDvsPAK T20 match
“चार-पाच दिवसांत पाकिस्तान निर्णय बदलणार, सामना होणारच”, भारताच्या माजी खेळाडूचे खडेबोल
जेव्हापासून पाकिस्तान क्रिकेटने भारताच्या टी२० विश्वचषकातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून त्यांच्यावर चोहोबाजूंनी माजी क्रिकेटपटूंनी टीका सुरू केल्या आहेत. आता त्यामध्ये भारताच्या माजी....






