R Ashwin vs Eoin Morgan

अश्विनशी पंगा, मग होणार दंगा! ‘त्या’ विवादानंतर कर्णधार मॉर्गनला शून्यावर धाडलं तंबूत, व्हिडिओ व्हायरल

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४१ वा सामना झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने ...