R Ashwin wickets in India

फिरकीच्या माहेरघरात अश्विनचे राज्य! भारतात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी

फेब्रुवारी 14, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला काल (१३ फेब्रुवारी) पासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात यजमान भारतीय संघ अतिशय मजबूत स्थितीत आहे. नाणेफेक जिंकून....