R Ashwin

R-Ashwin

TNPLमध्ये अश्विनच्या संघाचा अवघ्या 1 धावेने विजय, वरुण चक्रवर्तीची घातक गोलंदाजी ठरली फायद्याची

—
जून 22, 2023

भारतात सध्या तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. या स्पर्धेतील 11वा सामना बुधवारी (दि. 21 जून) चेपॉक सुपर गिल्लीज विरुद्ध डिंडीगुल ड्रॅगन....

Ravichandran Ashwin

कसोटी कर्णधार बनता आले नाही याचे अश्विनला दुःख! नावापुढे लागला ओव्हरथिंकरचा टॅग

—
जून 19, 2023

मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. विराटने अचनक बीसीसीआयला हा धक्का दिल्यानंतर....

Murugan-Ashwin

व्वा… काय कॅच आहे! अश्विनने हवेत झेप घेत पकडला अद्भूत झेल, व्हिडिओ तर बघावाच लागतोय

—
जून 19, 2023

सध्या तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा खेळली जात आहे. 12 जूनपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रंजक क्षण पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत....

R-Ashwin

‘…माझी शेवटची मालिका ठरू शकते’, अश्विनने पत्नीला सांगितलेल्या मनातल्या वेदना; स्पिनरचा मोठा खुलासा

—
जून 18, 2023

सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अव्वलस्थानी आहे. नुकत्याच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या....

Rohit-Sharma-And-Aakash-Chopra

‘तुझ्यामुळे भारत विश्वचषक जिंकत नाहीये’, ट्रोलरने आकाश चोप्राला केले ट्रोल, म्हणाला, ‘मी घेतो जबाबदारी’

—
जून 16, 2023

सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान भारतीय संघाने मिळवला होता. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभवाचं पाणी पाजत....

Ravi-Shastri

रोहितच्या ‘या’ निर्णयावर संतापले रवी शास्त्री; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘बरोबर बोललात गुरुजी’

—
जून 8, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पहिल्या दिवशी दबावात दिसला. ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत फक्त 3 विकेट्स गमावल्या आणि दिवसाचा....

Rohit-Sharma-And-R-Ashwin

WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा

—
जून 7, 2023

बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यातील पहिल्याच दिवशी भारताविरुद्ध कडवी झुंज दिली आहे. बुधवारपासून (दि. 07 जून) खेळल्या जात असलेल्या या....

R-Ashwin-And-Rohit-Sharma

सर्वात महत्त्वाच्या सामन्यातून अश्विनची हाकालपट्टी, अनुभवी गोलंदाजाविषयी काय म्हणाला रोहित? लगेच वाचा

—
जून 7, 2023

बुधवारपासून (दि. 07 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळला जात आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावरील या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने....

R-Ashwin-And-Ravindra-Jadeja

WTC फायनलमध्ये जडेजा-अश्विन जोडीने खेळावे की नाही? माजी निवडकर्ता म्हणाला, ‘दोघांना दुर्लक्षित…’

—
जून 4, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना अवघ्या 3 दिवसांवर आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंग्लंडच्या के ओव्हल मैदानात 7 ते 11 जूनदरम्यान हा....

Team-India

WTC Final : हर्षा भोगलेंनी निवडली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन, 8व्या स्थानासाठी ठेवले दोन पर्याय

—
जून 3, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपली आहे आणि आता क्रिकेटप्रेमी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया....

Anuj-Rawat

हा तर RCBचा धोनी! भावाने स्टंप्सकडे न पाहताच अश्विनला केले यष्टीचीत, ‘नो लूक’ Runout व्हिडिओ व्हायरल

—
मे 14, 2023

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअममधील आयपीएल 2023चा सामना खूपच खास ठरला. बेंगलोरने या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला अवघ्या 59 धावांवर सर्वबाद करत....

Sanju-Samson

पराभवाने पूर्ण खचला कर्णधार संजू सॅमसन; म्हणाला, ‘जास्त प्रयत्न केला अन् विकेट्स…’

—
एप्रिल 20, 2023

बुधवारी (दि. 19 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 26वा सामना राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघात जयपूर येथे पार पडला. राजस्थानचा बालेकिल्ला असलेल्या सवाई मानसिंग....

Sanju-Samson

रेकॉर्ड अलर्ट! धोनीचा विक्रम मोडत सॅमसन बनला राजस्थानचा सर्वात यशस्वी फलंदाज, वाढवले बीसीसीआयचे टेन्शन

—
एप्रिल 7, 2023

बुधवारी (दि. 5 एप्रिल) संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा धक्का बसला. पंजाब किंग्स संघाने आयपीएल 2023च्या 8व्या सामन्यात राजस्थानला 5 धावांनी पराभूत....

R-Ashwin-And-Shikhar-Dhawan-And-Jos-Buttler

संधी असूनही अश्विनकडून पंजाबच्या कर्णधाराला जीवदान, पण कॅमेऱ्यात कैद झाली बटलरची रिऍक्शन; पाहा व्हिडिओ

—
एप्रिल 6, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठव्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाला आस्मान दाखवले. या सामन्यात राजस्थानला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या....

R-Ashwin

बटलरसारखा तगडा फलंदाज असतानाही अश्विन ओपनिंगला का आला? समोर आले धक्कादायक कारण

—
एप्रिल 6, 2023

मागील हंगामाचा उपविजेता ठरलेला राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. मात्र, दुसऱ्याच सामन्यात त्यांना बुधवारी (दि. 5 एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध 5 धावांनी....

Previous Next