R Ashwin
कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रचले गेले हे ‘टॉप-१०’ विक्रम
काल श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटीमध्ये झालेल्या पहिल्या दिवसातील काही विक्रमांनंतर आजही भारतीय खेळाडूंनी ती कामगिरी सुरु ठेवली. आज दुसऱ्या दिवशीही असंख्य विक्रम या कसोटीमध्ये....
भारतीय संघाने गेल्या एक वर्षात केली ही मोठी कामगिरी !
आज भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध ६२२ धावांचा डोंगर उभा केला. याबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वखाली भारताने तब्बल ६ वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला.....
दुसरी कसोटी: दिवसाखेर श्रीलंका ५० वर २
कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी श्रीलंका संघाची अवस्था २ बाद ५० अशी आहे. दोंन्ही विकेट्स भारताच्या आर....
दुसरी कसोटी: श्रीलंकेला मोठा झटका
कोलंबो: येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ९ बाद ६२२वर घोषित केला आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीला....
दुसरी कसोटी: चहापानाला भारत ७ बाद ५५३, सहाचे अर्धशतक
कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने चहापानापर्यंत ७ बाद ५५३ धावा केल्या आहेत. काल खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी....
दुसरी कसोटी: उपहारापर्यंत भारत ५ बाद ४४२
कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने उपहारापर्यंत ५ बाद ४४२ धावा केल्या आहेत. काल खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी....
आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला सुरुवात
गॉल : श्रीलंका आणि भारतामध्ये होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी सुरवात होणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भारत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल. घरच्या मैदानावर....
श्रीलंका विरुद्ध भारत: हे पाच विक्रम या मालिकेत मोडले जाणार !
श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी मालिका बुधवारपासून सुरु होणार आहे. गॉलच्या मैदानावर पहिला सामना खेळला जाईल. हा सामना भारताचा विक्रमवीर गोलंदाज आर. अश्विनसाठी विशेष असणार आहे.....
श्रीलंका विरुद्ध भारत : पहिला कसोटी सामना उद्यापासून !
गॉल : श्रीलंका आणि भारतामध्ये होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी सुरवात होणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भारत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल. घरच्या मैदानावर....
उद्या अश्विन खेळणार ५०वा कसोटी सामना
भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन उद्या श्रीलंकेविरुद्ध जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरेल तेव्हा त्याच्या नावावर एक खास विक्रम होईल. भारताकडून ५० कसोटी सामने खेळणारा अश्विन ३०वा....
आर. अश्विनच्या नावावर होणार नवा विक्रम
भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन उद्या श्रीलंकेविरुद्ध जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरेल तेव्हा त्याच्या नावावर एक खास विक्रम होईल. भारताकडून ५० कसोटी सामने खेळणारा अश्विन ३०वा....
रवी शास्त्रीबद्दल प्रश्न विचारताच अश्विनने धारण केले मौनव्रत!
भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनला जेव्हा नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने यावर कोणतेही उत्तर दिले नाही. त्याच्या ह्या कृतीला दुजोरा....
श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन म्हणतो अश्विन ‘स्मार्ट क्रिकेटर ‘
श्रीलंकेचा माजी जगप्रसिद्ध फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने अश्विनची कौतुक करताना म्हणतो हा ऑफ -स्पिनर अलीकडे खूपच चांगली कामगिरी करत आहेत. मुरलीधरनचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट....
कोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये?
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अश्विनचा पहिल्या दोन सामन्यात समावेश न केल्यामुळे क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा होती. आज अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात....
भारतीय खेळाडूंच्या बॅटमध्ये चिप !
क्रिकेट आणि टेकनॉलॉजी या दोन गोष्टी नेहमीच हातात हात धरून पुढे चालल्या आहेत. प्रेक्षकांनासाठी सामना जून जवळून पाहता यावा यासाठी आजकाल स्पायडर कॅमेरा वापरला जातो.....





