Rachin Ravindra Father
रचिनच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा! राहुल-सचिनच्या नावावरून ठेवलं नाही लेकाचं नाव, म्हणाले…
भारतात सुरू असलेला विश्वचषक 2023 गाजवणाऱ्या परदेशी प्रतिभावान खेळाडूंपैकी एक म्हणजे रचिन रवींद्र होय. न्यूझीलंडला विश्वचषक उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी 23 वर्षीय रचिनने सिंहाचा वाटा उचलला....






