Rahmanullah Gurbaz and Ibrahim Zadran 256-run partnership
शतक ठोकत सलामीवारांनी घडवला मोठा इतिहास! अफगाणिस्तानकडून कुणीच केली नव्हती ‘अशी’ कामगिरी
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात 3 सामन्यांची वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (दि. 08 जुलै) चितगाव येथे खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने दमदार सुरुवात केली.....






