Raina dead
सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा
अष्टपैलू भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या निधनाची सर्व वृत्त खोटी असल्याचे खुद्द रैनानेच ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. सुरेश रैनाचा एका अपघातात मृत्यु झाल्याचे व्हीडिओ अनेक युट्युब....





