Raj Kundra Arrested

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, सट्टेबाजीमुळे आयपीएलमधूनही घालण्यात आलीय आजीवन बंदी

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा माजी संघमालक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त पुढे ...