Rajamani Rajasthan Royals Trainer

“संजूने तीन संघांच्या कर्णधारपदाची ऑफर धुडकावली”, ‘त्या’ व्यक्तीचा मोठा खुलासा

—
जून 14, 2023

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारतीय क्रिकेट संघामधून अनेकदा डावलण्यात आले आहे. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमध्ये सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरीही उंचावली आहे.....