rajasthan royals captain sanju samson
परंपरा प्रतिष्ठा अनुशासन! मागील 4 वर्षापासून पहिल्या सामन्यात संजू रॉयल्ससाठी करतोय ‘हे’ काम
आयपीएल 2023 मध्ये रविवारी (2 एप्रिल) पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने खेळाच्या तीनही विभागात अप्रतिम कामगिरी....







