Rajasthan Royals won by 29 runs

RR-vs-RCB

RCB vs RR सामन्यात राजस्थानच ‘रॉयल’, बेंगलोरला २९ धावांनी नमवत गुणतालिकेत घेतली उत्तुंग भरारी

एप्रिल 26, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३९वा सामना मंगळवारी (२६ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळण्यात आला.....