rajat patidar hit fastest fifty for rcb

Rajat Patidar Virat Kohli

काय सांगता ? 17 वर्ष आरसीबीसाठी खेळूनही विराटला जो पराक्रम करता आला नाही तो काल आलेल्या रजत पाटीदारने केला

—
एप्रिल 26, 2024

आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा....