Rajesh Peter
रहस्यमय कारणामुळे मृत्यू झालेले जगातील ३ क्रिकेटपटू, एक होता भारतीय
काल (११ जून) केरळच्या माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू जयमोहन थम्पी यांच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झाला. मागील आठवड्यात थम्पी हे त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळून आले होते.....





