Rajiv Shukla Mother
बीसीसीआय उपाध्यक्षांना मातृशोक, राजीव शुक्ला यांच्या आईचे 97व्या वर्षी निधन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. राजीव शुक्ला यांच्या आईने वयाच्या 97 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.....





