Rajsthan Royals vs Kolkata Knight Riders
राजस्थानची रुळावरून घसरली गाडी, सलग दुसऱ्या पराभवानंतर कर्णधाराने सांगितली कुठे होतेय चूक?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ४७वा सामना झाला. कोलकाताने ७ विकेट्स राखून राजस्थानला या सामन्यात मात दिली. हा....






