Ramesh Powar

एकवेळ टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला खेळाडू भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक

जुलै 16, 2018

भारताचे माजी गोलंदाज रमेश पवार यांच्याकडे भारतीय महिला संघाचे प्रभारी प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी काही दिवसांपूर्वी महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा....

१०१ सामने खेळलेला माजी क्रिकेटर मुंबई रणजीच्या प्रशिक्षकपदी

जुलै 14, 2018

मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटू विनायक सामंत यांची मुंंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे. तर १९ वर्षाखालील मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदी विल्कीन....

भारताचे माजी ७ दिग्गज खेळाडू टीम इंडियाच्या मदतीला?

जुलै 11, 2018

सोमवारी, 9 जुलैला बीसीसीआयने बेंगलोरमधील  राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी मुलाखती घेतल्या आहेत. एनसीएमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी जवळजवळ....

नाराज मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले मोठे पाऊल

जुलै 8, 2018

मुंबई | भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य क्रिकेट असोशियशन मुंबई सध्या नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने ६ जुलै पर्यंत प्रशिक्षक पदासाठी उमेदवारी....

टीम इंडियाचा एकेकाळचा शिलेदार होणार मुंबईचा कोच?

जुलै 5, 2018

मुंबई क्रिकेट असोसिएशने मुंबईच्या वरिष्ठ आणि १९ वर्षाखालील संघासाठी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार, ३ जुलैला भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय....