Ranchi

प्रो-कबड्डीत सर्वात खळबळजनक बोली लागली मनजीत चिल्लरला

—
मे 30, 2018

मुंबई | प्रो-कबड्डी 2018च्या लिलावात सर्वात खळबळजनक बोलीने आज भारतीय खेळाडूंच्या लिलावाची सुरवात झाली. मनजीत चिल्लरवर कोणतीही फ्रंचायझी सुरुवातीला बोली लावायला तयार नव्हती. अखेर त्याला....

तर विराट कोहली करू शकतो हा मोठा विक्रम

—
ऑक्टोबर 7, 2017

रांची । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटचा प्रकार कोणताही असो अपयश हे विराटच्या आसपासही येत नाही. वनडे....

आजच्या टी२० सामन्यात असा असेल भारतीय संघ

—
ऑक्टोबर 7, 2017

ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत ४-१ अशी धूळ चारल्यानंतर भारत आता ७ तारखेपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. भारत वनडेप्रमाणेच टी-२० मध्ये पण वर्चस्व राखण्याचा प्रयन्त....

वाचा: पावसामुळे सराव रद्द झाल्यावर भारतीय संघाने काय केले?

—
ऑक्टोबर 6, 2017

रांची। उद्या पासून भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी २० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. ही मालिका ३ सामन्यांची होणार असून उद्या पहिला सामना रांचीमध्ये खेळवला....

पहिला टी२०मध्ये असा असेल भारतीय संघ

—
ऑक्टोबर 6, 2017

ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत ४-१ अशी धूळ चारल्यानंतर भारत आता ७ तारखेपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. भारत वनडेप्रमाणेच टी-२० मध्ये पण वर्चस्व राखण्याचा प्रयन्त....

आशिष नेहरा करतो रोज ८ तास जिम !

—
ऑक्टोबर 5, 2017

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आशिष नेहराच्या भारतीय टी२० संघातील समावेशाने अजिबात आश्चर्यचकित झाला नाही. ह्या वयात नेहराला भारतीय संघात स्थान दिल्यामुळे आणि टी२०....

धोनीची मुलगी झिवाबद्दल काय म्हणाले अनुपम खेर

—
ऑक्टोबर 4, 2017

अनुपम खेर त्यांच्या ‘रांची डायरी’ प्रोजेक्टच्या निमित्ताने रांचीमध्ये आहेत. त्यादरम्यान त्यांनी एम.एस.धोनीच्या घरी भेट दिली.  यावेळी ते धोनीची मुलगी झिवालाही भेटले त्याबद्दल ट्विटरवर त्यांनी पोस्ट....

Previous