rashid khan shared video

‘हे गाणे आणि सुर्यास्त’,पीएसएल स्पर्धेपूर्वीच राशिद खानने केला सुंदर व्हिडिओ शेअर; दिसला वेगळ्याच अंदाजात

जून 10, 2021

कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार म्हणून राशिद खान ओळखला जातो. अफगाणिस्तानच्या हा दिग्गज गोलंदाज भल्याभल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवतो. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर आबुधाबीच्या....