Rashid Khan T20 Record

वर्ल्ड रेकाॅर्ड..! वयाच्या 26 व्या वर्षी रशीद खानने घेतले सर्वाधिक टी20 विकेट्स, ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडित

अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खानने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला मागे टाकत ...