Rashid Khan unavailable for India vs India series
Rashid Khan । भारताविरुद्धच्या मालिकेतून राशिद खानची माघार, जाणून घ्या सरावाला सुरुवात केल्यानंतर का घेतला निर्णय?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका गुरुवारी (11 जानेवारी) सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाणार आहे. अफगाणिस्तानने काही दिवसांपूर्वी या....






