Ravi Bishnoi Career
टीम इंडियात संधी मिळत नसताना रवी बिश्नोईचा मोठा निर्णय, ‘या’ संघासाठी गाजवणार मैदान
भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोई याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळत नाही. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिकेसाठी त्याचा विचार केला गेला नाही.....






