Ravi Shastri may get replaced

Ravi Shastri

भारताच्या प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्रींची होणार उचलबांगडी? ‘या’ गोष्टी ठरणार कारणीभूत

—
जून 29, 2021

नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८ गडी राखून....