Ravi Shastri on team india loss against south africa

T-20WC2026: ‘भारताचा पराभव झाला हे बरंच झालं..’, भारताच्या पराभवावर रवी शास्त्री असं का म्हणाले?

फेब्रुवारी 24, 2026

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) च्या सुपर-8 सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट....