Ravi Shastri story
गेम! एका भारतीय क्रिकेटरने ठरवून पाकिस्तानी खेळाडूला जिंकू दिली नव्हती ऑडी कार
भारतीय संघाने १९८३ चा विश्वचषक जिंकला आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या दबदब्याला सुरुवात झाली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर, १९८५ मध्ये ‘ वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट’ स्पर्धेची....






