Ravi Shastri Wimbledon

टेनिस प्रेमी शास्त्री गुरुजी! फेडररचा सामना पाहण्यासाठी पोहोचले सेंटर कोर्टवर, ट्विट केले छायाचित्र

—
जुलै 2, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट महिन्याच्या....