ravi Shastri

श्रीलंका विरुद्ध भारत : पहिला कसोटी सामना उद्यापासून !

जुलै 25, 2017

गॉल : श्रीलंका आणि भारतामध्ये होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी सुरवात होणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भारत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल. घरच्या मैदानावर....

रवी शास्त्रींना हवा सचिन फलंदाजी सल्लागार !

जुलै 19, 2017

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीनां भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हवा आहे. बुधवारी शास्त्री यांनी बीसीसीआयने आयोजित केलेल्या विशेष....

संजय बांगर सहाय्यक प्रशिक्षक तर भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षक

जुलै 18, 2017

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्या कोर टीमची घोषणा केली असून त्यात पूर्वीचेच सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर सहाय्यक प्रशिक्षक तर भरत अरुण....

रवी शास्त्रीबद्दल प्रश्न विचारताच अश्विनने धारण केले मौनव्रत!

जुलै 18, 2017

भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनला जेव्हा नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने यावर कोणतेही उत्तर दिले नाही. त्याच्या ह्या कृतीला दुजोरा....

स्वत:च्या सपोर्ट स्टाफची निवड करण्यास प्रशिक्षकांना परवानगी द्यावी: रॉबिन सिंग

जुलै 18, 2017

चेन्नई: भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याचा सपोर्ट स्टाफ निवडण्याची परवानगी त्याना मिळालीच पाहिजे. रविवारी शास्त्रीच्या या वक्तव्याला माजी....

हा तर द्रविड आणि झहीरचा अपमान: रामचंद्र गुहा

जुलै 17, 2017

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर नियुक्त केलेल्या प्रशासक समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी सध्या प्रशिक्षक पदावरून सुरु असलेल्या वादावर भाष्य  करताना झहीर खान....

रवी शास्त्रींना मिळणार वर्षाला ७ करोड रुपये ?

जुलै 17, 2017

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नव्याने नियुक्त केलेल्या प्रशिक्षक रवी शास्त्रींना वर्षाला ७ करोड रुपये पगारची ऑफर दिली आहे. ही रक्कम भारताच्या मागील प्रशिक्षक अनिल कुंबळेना....

ओळख भारतीय क्रिकेट संघाच्या आजपर्यंतच्या प्रशिक्षकांची

जुलै 11, 2017

आज रवी शास्त्रीची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली. त्यामुळे सहाजिकच गेले अनेक दिवस या पदावर कोण असणार याची चर्चा अखेर थंडावली. भारतीय क्रिकेट संघाचं....

रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी, तर झहीर खान गोलंदाजी प्रशिक्षक

जुलै 11, 2017

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची तर गोलंदाजी प्रशिक्षकपदी झहीर खान यांची निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष सीके खन्ना यांनी याची....

भारतीय प्रशिक्षक पदाबद्दल कोणताही निर्णय झाला नाही: बीसीसीआय

जुलै 11, 2017

भारतीय क्रिकेट बोर्डाने रवी शास्त्रीची प्रशिक्षक म्हणून झालेल्या निवडीच्या बातमीचे खंडन केले आहे. बीसीसीआयचे मुख्य सचिव अमिताभ चौधरी यांनी या चुकीच्या बातमीचे खंडन केले आहे.....

रवी शास्त्री भारतीय संघाचा प्रशिक्षकपदी !

जुलै 11, 2017

मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली आहे. ही निवड २०१९ रोजी होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकापर्यंत असेल. काल....

यापैकी एकजण होणार भारतीय क्रिकेट संघाचा कोच

जुलै 3, 2017

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी ६ दिग्गजांचे अर्ज आले असून त्यातून एकाची निवड येत्या १० जुलै रोजी क्रिकेट सल्लागार समिती अर्थात व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सचिन....

रवी शास्त्रीने अर्ज करावा म्हणून मास्टर ब्लास्टरने केली मनधरणी

जून 28, 2017

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक पाऊल पुढे येत भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मुंबईकर रवी शास्त्रीला भारतीय प्रशिक्षक पदासाठी अर्ज करायला लावल्याचं वृत्त आहे. आपण या....

भारतीय प्रशिक्षक पदासाठी ‘रवी शास्त्री’ च फेव्हरेट

जून 27, 2017

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी ‘रवी  शास्त्री’ ची निवड ही जवळपास निश्चित झाली असल्याची बातमी आहे. कुंबळेच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार झाल्यामुळे बीसीसीआयने नव्याने प्रशिक्षक पदासाठी....

Previous