Ravichandran Ashwin in T20 World Cup
टी २० विश्वचषकातून अश्विनची हाकालपट्टी? भारताच्या दिग्गजाने केलेल्या वक्तव्याने माजवली खळबळ
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या (WIvsIND) दौऱ्यावर आहे. भारताने वनडे मालिकेनंतर टी२० मालिकेचीही विजयी सुरूवात केली. या सामन्यातून अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन झाले.....






