Ravindra Jadeja And Faf Du Plessis
कोण आहे तो भारतीय धुरंधर ज्याने उडवलीये फाफ डू प्लेसिसची रात्रीची झोप? माजी कर्णधारानेच केलाय खुलासा
जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या नावाचाही समावेश होतो. अनेक विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या डू प्लेसिस याने 2021मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती....






