Ravindra Jadeja Dropped Catch

VIDEO: जडेजाने सोडला रचिनचा सोपा झेल, पाहून विश्वासच बसणार नाही

—
ऑक्टोबर 22, 2023

रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये विश्वचषक 2023 स्पर्धेतील 21व्या सामन्यासाठी समोरासमोर आले. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा....