Ravindra Jadeja runs Sarfraz Khan out
IND vs ENG । सरफराजला धावबाद केल्यामुळे जडेजावर संतापला रोहित? लाईव्ह सामन्यातील दोघांमध्ये राडा
सरफराज खान याने गुरुवारी (15 फेब्रुवारी) अखेर कसोटी पदार्पण केले. मागच्या काही रणजी हंगामांमध्ये सरफराजची सरासरी धावसंख्या 100च्या आसपास राहिली होती. असे असले तरी, युवा....






