ravindra jadeja vs lsg
रवींद्र जडेजाला बॅटिंग ऑर्डरमध्ये बढती देणं चेन्नईलाच पडतंय महागात? कसं ते समजून घ्या
चेन्नई सुपर किंग्सनं लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर बढती दिली. त्या सामन्यात त्यानं 40 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. लखनऊविरुद्धच्या पुढच्या....






