Ray Illingworth Died

Ray-Ellingworth

दुख:द! माजी इंग्लिश कर्णधाराचे निधन, प्रथम श्रेणीत नावे होत्या २४ हजार धावा अन् २००० विकेट्स

—
डिसेंबर 26, 2021

क्रिकेटजगतासाठी शनिवारचा दिवस (२५ डिसेंबर) चांगला नाही राहिला. या दिवशी इंग्लंडचे माजी कर्णधार रे इलिंगवर्थ (Ray Illingworth) यांनी जगाचा निरोप घेतला. ते ८९ वर्षांचे होते.....