RCB Player Glenn Maxwell
आयपीएल : मॅक्सवेलनं इंस्टाग्रामवर केलं RCBला अनफाॅलो, जाणून घ्या काय आहे प्रकरण
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा 2024च्या आयपीएल हंगामात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा भाग होता. गेल्या हंगामात मॅक्सवेलचा फाॅर्म खूप खराब....






