rcb team troll

तब्बल १४.२५ कोटींचा धनी ठरलेल्या ‘मॅक्स’भाऊचा फ्लॉप शो, नेटकऱ्यांनी विराटच्या आरसीबीला केलं ट्रोल

फेब्रुवारी 23, 2021

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. यात भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंचा देखील समावेश आहे. या लिलावात काही खेळाडूंवर १४ कोटींपेक्षा....