RCB

Virat-Kohli-Brand-Value

अर्रर्र! विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ४०० कोटींची घसरण, तर ‘माही’ने घेतली मोठी झेप

—
मार्च 29, 2022

विराट कोहलीसाठी २०२१ हे वर्ष चांगले नव्हते. त्याला खराब कामगिरीमुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडावे लागले. तो आता आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....

Virat-Kohli

आरसीबीने आयपीएल २०२२चा किताब जिंकला, तर माझ्या डोक्यात फक्त ‘या’ खेळाडूचा विचार येईल, ‘किंग’ कोहलीचे वक्तव्य

—
मार्च 29, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू झाला आहे. २०२२च्या आयपीएलमध्ये फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ आयपीएल ट्राॅफी जिंकण्याच्या दृष्टीने या हंगामात उतरला....

Yuzvendra-Chahal

‘एका शब्दानेही RCBने मला विचारलं नाही, असं कुठं असतं का?’ अखेर ‘त्याची’ दुखरी बाजू जगासमोर

—
मार्च 29, 2022

युझवेंद्र चहल आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान राॅयल्स संघाचा भाग आहे. त्याला मेगा लिलावात राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोर संघाने रिटेन केले नाही. तो आरसीबी संघासोबत २०१४पासून होता.....

Glenn-Maxwell

ग्लेन मॅक्सवेलचे लागले भारतीय पद्धतीने लग्न, वरमाळा घालतानाचा Video तुफान व्हायरल

—
मार्च 28, 2022

इंडियन प्रमीयर लीग २०२२ हंगामाला सुरुवात झाली आहे. पण, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. पण....

Virat-Kohli

आता कोहलीतील फलंदाज पुन्हा जागा होणार, यंदा तो १००० धावा करणार; माजी कर्णधाराचे भाकीत

—
मार्च 26, 2022

विराट कोहलीने आयपीएल २०२२ नंतर आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. तो सध्या क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात भारतीय संघा कर्णधार नसून तो एक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार....

MS-Dhoni-And-Faf-Du-Plessis

माजी कर्णधार धोनीला फाफ डू प्लेसिसचा सलाम; म्हणाला, ‘मी भाग्यवान होतो, त्याला जवळून पाहू शकलो’

—
मार्च 25, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा पहिला सामना शनिवारी (२६ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये पार पडणार आहे. आयपीएल सुरू होण्याच्या दोन....

Virat-Kohli-At-RCB

Photo | ‘मिशन आयपीएल’साठी विराट कोहली सज्ज, आरसीबीच्या कँपमध्ये केले आगमन

—
मार्च 22, 2022

भारतीय संघाचे जवळपास सर्व खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयपीएल २०२२ हंगामासाठी स्वतःच्या फ्रेंचायझीसोबत सहभागी झाले होते. परंतु भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने....

आयपीएलमध्ये विराट ‘या’ बाबतीत आख्ख्या मुंबई इंडियन्स आणि केकेआर संघांना सरस

—
मार्च 20, 2022

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. यावर्षी जगभरातील अनेक दिग्गज पुन्हा एकदा त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील, पण यामध्ये चाहत्यांची नजर विराट कोहली याच्यावर....

Faf-Du-Plessis

आरसीबीचे कर्णधारपद हाती घेताच डू प्लेसिसने विरोधी संघासाठी वाजवली धोक्याची घंटी? व्हिडिओ पाहाच

—
मार्च 20, 2022

आयपीएल २०२२ लवकरच सुरू होणार आहे. फाफ डू प्लेसिस आयपीएलच्या १५ व्या हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला नुकतेच संघाचा नवा....

Glenn-Maxwell-and-Vini-Raman

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा ‘जावईबापू’, लग्नाचे PHOTO आले समोर

—
मार्च 19, 2022

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका आनंदाच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. तो भारतीय वंशाच्या मुलीबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नासोहळ्यातील फोटो....

Virat-Kohli

विराटसाठी आरसीबीने पाठवलेली चक्क मोडलेली कार, तर इतर खेळाडूंचा चांगली गाडी, वाचा तो किस्सा

—
मार्च 17, 2022

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने (Virat Kohli) काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील कर्णधार सोडण्याबरोबरच आयपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाचे (RCB) देखील कर्णधारपद सोडले आहे.....

Virat-Kohli

विराटने बेंगलोर संघाचं कर्णधारपद सोडण्यामागील मोठं कारण आलं समोर; घ्या जाणून

—
मार्च 13, 2022

आयपीएल २०२२ चा शुभारंभ २६ मार्चपासून होत आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील साखळी सामने यावेळी महाराष्ट्रात पार पडणार आहे, तर प्लेऑफचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले....

Faf-Du-Plessis

आरसीबीच्या कर्णधारपदासाठी फाफ डू प्लेसिस का योग्य? फ्रँचायझीच्या डायरेक्टरनेच दिले स्पष्टीकरण

—
मार्च 13, 2022

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. शनिवारी (१२ मार्च) आयपीएल फ्रँचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला नवीन कर्णधार मिळाला. मागच्या हंगामात घोषित केल्यानुसार विराट कोहली....

AB-de-Villiers-and-Faf-du-Plessis

डू प्लेसिस बेंगलोरचा कर्णधार बनताच खास मित्र डिविलियर्सने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, माजी कर्णधार विराटकडूनही कौतुक

—
मार्च 13, 2022

आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल फ्रेंचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधारपदाविषयी सर्वांना उत्सुकता लागून होती. मागच्या हंगामात विराटने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली....

Virat-Kohli

‘विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा त्याला वाटते की तोच राजा आहे’

—
मार्च 9, 2022

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा एक यशस्वी कर्णधार आहे. २००८ मध्ये भारतीय १९ वर्षाखालील संघाला विश्वचषक (U-19 World Cup 2008)  जिंकून....

Previous Next