react emotionally

पुन्हा भेटू, काळजी घ्या! भारताचा निरोप घेताना हळहळली दिग्गजांची मनं; एकाने तर मागितली माफी

भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. भारतात हे कोरोनाचे संकट मोठे होण्याच्या काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात ...