reason behind nitish Rana celebration

भिडू नंबर १! अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाचे अनोखे सेलिब्रेशन, पण कोणासाठी? ऐका त्याच्याच तोंडून

—
एप्रिल 12, 2021

क्रिकेटजगतात अनेक असे खेळाडू आहेत, जे शतक केल्यावर किंवा विकेट घेतल्यावर आगळे वेगळे सेलिब्रेशन करताना दिसतात. रविवारी (१० एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद....