Record for Most Powerplay Runs in World Cup

Travis-Head-And-David-Warner

न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चोपत ऑस्ट्रेलियाचा भीमपराक्रम, पॉवरप्लेमध्ये ‘असा’ विक्रम करणारा जगातला दुसराच संघ

ऑक्टोबर 28, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 27व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड आमने-सामने आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे....