reetinder singh sodhi statement on Virat Kohli
‘कोहलीने प्रार्थना करावी की मुंबईकर फॉर्ममध्ये नसावेत,’ अवघे १८ सामने खेळणाऱ्या दिग्गजाचे मोठे भाष्य
आयपीएल सुरू होण्याची प्रतीक्षा अखेर संपत आली आहे. आयपीएल स्पर्धा काही दिवसांवर आहे. ९ एप्रिल रोजी, ५ वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स समोर पहिले....






