refree

अनिल भोईर यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या प्रसिद्धी व प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड

जुलै 22, 2019

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियशनच्या प्रसिद्धी आणि प्रकाशन समितीवर महाराष्ट्र राज्याचे पंच अनिल भोईर यांची निवड झाली आहे. ही निवड २०१९ ते २०२३ या काळासाठी असेल.....