Renuka Singh Thakur Fifer
रेणुकाच्या स्विंगच्या तालावर नाचली इंग्लंड! अवघ्या 15 धावांत 5 जणींना दाखवला तंबूचा रस्ता
By Akash Jagtap
—
दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात शनिवारी (18 फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुरू झाला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकत ...