Resign Over Racism Cases
धक्कादायक! स्कॉटलँड क्रिकेट बोर्डाच्या सर्व सदस्यांचा एकदाच राजीनामा, कारण आहे गंभीर
रविवारी (२४ जुलै) क्रिकेटविश्वातून चकित करणारी बातमी पुढे आली आहे. या दिवशी एका देशाच्या पूर्ण क्रिकेट बोर्डाने राजीनामा दिला आहे. वर्णद्वेषाची काही प्रकरणे पुढे आल्याने....






