retirement message
शोएब अख्तरने दिला आशिष नेहराला निवृत्तीनिमित्त खास संदेश
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय गोलंदाज आशिष नेहराला त्याच्या निवृत्तीनिमित्त ट्विटरवरून खास संदेश दिला आहे. त्याने या संदेशात नेहराला प्रामाणिक आणि चांगला वेगवान गोलंदाज म्हटले....




