Ricky Ponting Aistralia Captaincy
रिकी पॉंटिंगची भविष्यवाणी! म्हणाला ‘हा’ बनू शकतो ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार
यावर्षीचा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात आहे. पण यजमान ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाहीये. ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.....






