ricky ponting head coach

Ricky-Ponting

आयपीएल 2025 पूर्वी मोठे फेरबदल, रिकी पाँटिंग यांनी दिल्ली कॅपिटल्सचं मुख्य प्रशिक्षकपद सोडलं

जुलै 13, 2024

आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला. संघाच्या या खराब कामगिरीसाठी मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना जबाबदार मानलं जात होतं.....