Ridhi Pannu
मस्ती आणि खूप सारा केक..! तेवतियाने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसंगे साजरा केला बर्थडे, पत्नीचीही हजेरी
इंडियन प्रीमियर लीगची नवी फ्रँचायझी गुजरात टायटन्सचा स्टार अष्टपैलू राहुल तेवतिया याने शुक्रवारी (२० मे) आपला वाढदिवस साजरा केला. संघ सहकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाच्या हॉटेलमध्ये त्याने....






