Rinku Singh Abhishek Nayar

Rinku-Singh-And-Abhishek-Nayar

भारतीय दिग्गजाने सांगितली Rinku Singhची ‘अनटोल्ड स्टोरी’, वाचा भारताला कुणामुळे सापडला हा ‘कोहिनूर हिरा’

भारतीय संघाचा युवा खेळाडू रिंकू सिंग आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधत आहे. आयपीएलनंतर आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही ...