Rinku Singh Performance
केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवणारा रिंकू सिंग पराभवानंतर भावूक, फोटो तोडेल तुमचेही हृदय!
—
आयपीएल २०२२ हंगाम दिवसेंदिवस अधिक रंजक बनत चालला आहे. बुधवारी (१८ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एक थरारक सामना चाहत्यांना ...